Skip to product information
1 of 2

akshardhara

Screw Work Lets Play (स्क्रू वर्क लेट्स प्ले)

Screw Work Lets Play (स्क्रू वर्क लेट्स प्ले)

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अजूनही काय करावे ते उमजत नाही का? मला वाटते, हीच वेळ आहे - सर्व काही बदलण्याची. कामाच्या इतिहासात आपण आता खूप मजल मारली आहे. आता असे क्रांतिकारक बदल होत आहेत की, प्रत्येकाला - होय; प्रत्येकाला त्याच्या आवडीचे काम मिळू शकते. आपल्या करियरला प्राधान्य देणाऱ्या - कंपनीतील कंटाळवाणे काम सोडून देणाऱ्या या लेखकाने 'स्क्रू वर्क लेटस् प्ले' हे पुस्तक लिहून कामाचे रूपांतर आवडीच्या खेळात कसे करावे – काम म्हणजे गंमत-स्वातंत्र्य आणि खेळाप्रमाणेच कुशलतेला वाव देणारे कसे आहे - अवश्य वाचा. पुस्तकात अनेक अनुभवांच्या गोष्टींचा खजिना आहे. अनेकांनी आपल्या छंदाचे रूपांतर व्यवसायात करून कोट्यावधी कमावल्याच्या कथा आपण या पुस्तकात वाचाल. पुस्तकात यशस्वी होण्याची दहा रहस्ये उलगडली आहेत - चला आजपासूनच सुरुवात करा. जीवन बदलून टाकणाऱ्या कल्पना व व्यवहार्य टिप्स् वाचा • आपला पहिला चेक खेळ खेळून कसा मिळवाल? तुमची नोकरी न सोडता • तुमच्या मनातील शंका-कुशंका कशा दूर कराल व जीवनात पुढचे पाऊल टाकाल • खेळ खेळता खेळता श्रीमंत कसे व्हाल? - हो अगदी मंदीच्या काळातसुद्धा! तुम्हाला तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरू करावयाचा असो - स्वत:साठी आदर्श जॉब शोधायचा असो. नवे पुस्तक लिहावयाचे असो - जग बदलायचे असो - आता काळजी सोडा. हे सर्व तुम्ही सहजपणे करू शकता. खेळायला तयार आहात? खेळातील क्रांतिकारक बदलाला सामोरे जा तुमच्यातील सुप्त गुण उलगडा.

ISBN No. :9788131767450
Translator :Shrihari Gune
Binding :Paperback
Pages :323
Language :Marathi
Edition :2021
View full details