Gopal Ganesh Aagarkar Vyakti Aani Vichar (गोपाळ गणॆश आगरकर व्यक्ती आणि विचार)
Gopal Ganesh Aagarkar Vyakti Aani Vichar (गोपाळ गणॆश आगरकर व्यक्ती आणि विचार)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages: 100
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आगरकरांनी लोकजागृतीच्या एकमेव हेतूने आपले सारे निबंधलेखन केले असले तरी, त्यांच्या अनेक स्वाभाविक वाड.मयगुणांचा विलासही त्यांच्या ठिकाणी आढळतो. लेखणी हे त्यांच्या दृष्टीने खडग होते, कुंचला नव्हता; पण त्यांच्या या खडगाची मूठ रत्नजडित होती. या कुंचल्याच्या मोहक, पण कृत्रिम रंगांना ज्यांची सर कधीच येणार नाही, असे विलक्षण पाणी त्या खडगाच्या तळपत्या धारेतून चमकत होते.’
ISBN No. | :9788171615902 |
Author | :V S Khandekar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :100 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |