Pahili Lat (पहिली लाट)
Pahili Lat (पहिली लाट)
Low stock: 2 left
Author:
Publisher:
Pages: 109
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
श्री. वि. स. खांडेकरांचा हा चौदावा कथासंग्रह आहे. लघुकथा या साहित्यप्रकाराविषयी प्रसिध्द पाश्र्चात्त्य कथाकार बेट्स याने एका ठिकाणी म्हटले आहे : ‘उत्तम आणि अधम यासंदर्भातील एखादे अप्रकट प्रवचन वाचकांपुढे करावे, एखादे तात्पर्य त्यांच्या मनांवर बिंबवावे, एखादा तत्त्वज्ञानाचा शर्करावगुंठित डोस त्यांना पाजावा, या हेतूने कधीही कथा लिहिल्या जाऊ नयेत. मानवी जीवनाबद्दलच्या उत्कट कौतूहलापोटी, आनंदसंवर्धनासाठी आणि त्या ज्या मनोsवस्थेत लिहिल्या गेल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्या वाचल्या जायला हव्यात. असे सामर्थ्य जीमधे आहे, तीच उत्तम कथा!’ या मानदण्डाच्या आधारे सुजाण वाचकांना श्री. खांडेकरांच्या या कथासंग्रहातील कथांचा आस्वाद अधिक उत्कटपणे घेता येईल.
ISBN No. | :9788171616404 |
Author | :V S Khandekar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :109 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |