Shrimanyogi (श्रीमानयोगी)
Shrimanyogi (श्रीमानयोगी)
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages: 78
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
स्वराज्याला सुराज्य करण्याच्या एकाच जिद्दीने शिवाजीमहाराज धडपडत राहिले. अहोरात्र रयतेची काळजी करणारे छत्रपती शिवाजीराजे घरातील असंतोष, दुजाभाव थोपवायला पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. शिवाजीमहाराजांनी एकाहून एक जिवाला जीव देणारी माणसं जोडली; परंतु आईविना पोरक्या, हट्टी, मनस्वी स्वभावाच्या शंभूराजांचं, आपल्या लाडक्या पुत्राचं मन सांभाळणं महाराजांच्या आवाक्याबाहेरचं ठरलं.
ISBN No. | :4474 |
Author | :Ranjit Desai |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :78 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |