akshardhara
Vapu 85 (वपु ८५)
Vapu 85 (वपु ८५)
Share
Couldn't load pickup availability
Author: V. P. Kale
Publisher: Mehta Publishing House
Pages: 104
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
‘प्रिय व. पु. , ... तुमची एकूण कथा वाचताना असं वाटतं, की तुम्ही गोष्ट सांगत आहात आणि आम्ही ती ‘ऐकतो’ आहोत. मराठी कथा-वाङ्मयाच्या प्रवासात कथेनं जी वेगवेगळी वळणं घेतली आहेत, ती सर्व तुमच्या कथांतून दिसतात. मराठी कथेच्या प्रत्येक टप्प्यावर तुमची कथा थांबून, थोडं मागं पाहून, पुढं सरकली आहे. व. पु. , तुमची कथा नव्यांत नवी आणि जुन्यांत जुनी आहे. तिनं परंपरेला सोडलं नाही, की नवतेला अव्हेरलं नाही. तुमची कथा धबधब्याप्रमाणे वाहत नाही, समुद्राप्रमाणे अथांग वाटत नाही, नदीप्रमाणॆ किनार्यालगत सुपीकता देत नाही. ती झर्याप्रमाणे झुळझुळ वाहते, गुणगुणते. रसिकांवर मोहिनी घालते...’ - मधु जामकर
ISBN No. | :9788171618842 |
Author | :V P Kale |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :94 |
Language | :Marathi |
Edition | :2012/05 - 1st/1989 |