NaN
/
of
-Infinity
akshardhara
Kanchanmruga (कांचनमृग)
Kanchanmruga (कांचनमृग)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 70
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
‘श्री’ मिळवायची झाली, तर वेडीवाकडी वळणं घेतल्याखेरीज ती हाती येत नाही. पण आज ‘श्री’चं वेडंवाकडं वळण तेवढंच लक्षात ठेवलं जातं. ‘श्री’ च्या वळणातलं सामर्थ्य नेमकं विसरलं जातं. वेडीवाकडी वळणं घेतच नदी जाते. पण तिची वळणं भूभाग अधिक समृध्द करायला कारणीभूत ठरतात. वेडीवाकडी वळणं घेत दर्याखोर्यांचा रस्ता जातो. म्हणूनच माणसाला सहजतेनं संकटांचे डोंगर तरता येतात. आज ‘श्री’चं नेमकं सामर्थ्य हरवून वेडीवाकडी वळणं तेवढीच कवटाळली जातात! कष्ट, सेवा हे शब्द फक्त उच्चारण्यापुरते उरलेत. सामर्थ्याच्या पायाखाली ‘त्याग’ चिरडला जात आहे. जीवनमूल्यांचा हा र्हास माणसाला कुठवर पोहोचवणार आहे?
ISBN No. | :9788171619092 |
Author | Ranjit Desai |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paper Bag |
Pages | :70 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |