Skip to product information
1 of 2

akshardhara

Dvandva ( द्वंद्व )

Dvandva ( द्वंद्व )

Regular price Rs.147.40
Regular price Rs.220.00 Sale price Rs.147.40
-33% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 254

Edition: 2017

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Vanita Sawant

लक्खू मान हलवून म्हणाली, नाही, बेटी अस नसत, पण आपल्याला असच काही वाटत. फरक नसला, तरी प्रत्येक रामायणात फरक दिसून येतो. दुनियेतील तमाम स्त्रियांचे फक्त एकच रामायण आहे पुरुषांच्या हातून फसवल जाण आणि त्या फसवणूकीचा आयुष्यभर परिणाम भोगण. कोणतीही स्त्री या रामायणापासून अस्पर्श नाही. परीतु संसाराच्या भ्रमपाशात ही गोष्ट नीट  ध्यानात येत नाही.

ISBN No. :9788171619474
Author :Vijaydan Detha
Publisher :Mehta Publishing House
Translator :Vanita Sawant
Binding :paperbag
Pages :254
Language :Marathi
Edition :2017
View full details