Skip to product information
1 of 2

akshardhara

Raigadala Jevha Jag Yete (रायगडाला जेव्हा जाग येते)

Raigadala Jevha Jag Yete (रायगडाला जेव्हा जाग येते)

Regular price Rs.157.50
Regular price Rs.175.00 Sale price Rs.157.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’रायगडाला जेव्हा जाग येते’ हे एक ऎतिहासिक नाटक, ऎतिहासिक एवढ्याच अर्थाने की त्यातील नाट्यवस्तू इतिहासातून कोरलेली आहे. समाजजीवनातील अंत:स्त्रोत जाणून घेण्याच्या दॄष्टीने इतिहास महापुरुषांच्या चरित्राकडे काहीशा अलिप्तपणे पाहतो. पण त्या पुरुषश्रेष्ठांच्या अंतरंगातून वाहणारे माणूसपणाचे सूक्ष्म, कोमल, मधुर झरे यांविषयी त्याला फारसे कर्तव्य दिसत नाही.

Author :Vasant Kanetkar
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :93
Language :Marathi
Edition :1962
View full details