Skip to product information
1 of 2

akshardhara

Ashrunchi Jhali Phule ( अश्रूंची झाली फुले )

Ashrunchi Jhali Phule ( अश्रूंची झाली फुले )

Regular price Rs.121.50
Regular price Rs.135.00 Sale price Rs.121.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जीवनातील सत असत वृत्तीचा संघर्ष हा पुराणकाळापासून साहित्याचा विषय झाला आहे. आजच्या समाजव्यवस्थेत वाममार्गाने अफाट द्रव्यप्राप्ती करणारा वर्ग, या द्रव्यप्र्रप्तीच्या अनुषंगाने येणारी धुंदी आणि सामर्थ्य व त्यामुळे होणारा मानवी मूल्यांचा चुराडा, बुध्दिजीवी वर्गाची ससेहोलपट, त्यांच्या व्यथा हा सारा भाग हा याच संघर्षाचे नवे स्वरूप होय. पैशांबरोबरच भ्रष्टाचारही या धनिक लोकांनी शिक्षणक्षेत्रात आणला. आणि या भ्रष्टाचारात सामील न होणार्‍या विद्यानंद्सारख्या प्राध्यपकाची मुळे जमिनीतून उखडून टाकण्याच्या प्रयत्नात ही माणसे गुंतली. हासर्वच संघर्ष मांडताना वसंत कानेटकर ढोबळ कृत्रिमतेबरोबर एक सूक्ष्म सत्य सूचित करून जातात. 

ISBN No. :9788171850815
Author :Vasant Kanetkar
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :paperbag
Pages :101
Language :Marathi
Edition :1966/ 2021
View full details