1
/
of
2
akshardhara
Gopal Ganesh Agarkar ( गोपाळ गणेश आगरकर )
Gopal Ganesh Agarkar ( गोपाळ गणेश आगरकर )
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तत्कालीन समाजसुधारकांपेक्षा वेगळे असलेले आगरकर नेमस्त राजकीय सुधारणांच्या बाजूचे नव्हते. भारतातील ब्रिटिश सत्तेविरूध्द त्यांनी कठोरपणे टीका केली आणि स्वराज्याच्या मागणीचा पुरस्कार केला. त्यांची बौध्दिक प्रामाणिकता, नैतिक कळवळ आणि आचार विचारांतील संपूर्ण एकरूपता, या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या काळातील समाजसुधारकांमध्ये आगरकर अग्रगण्य होते.
| ISBN No. | :9788171851126 |
| Author | :Aravind Ganachari |
| Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
| Binding | :paperbag |
| Pages | :398 |
| Language | :Marathi |
| Edition | :2016 |
