1
/
of
2
akshardhara
Jhool (झूल)
Jhool (झूल)
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘झूल’ च्या शेवटी चांगदेवच्या संवेदनांच्या यात्रेला अंतिमता प्राप्त होताना दिसते. बाहेर पावसात उभा राहून मातीचा वास घेताना त्याच्या जीवनयात्रेच्या शोधाचे रहस्य त्याला कळते. महानुभावी गोसाव्यसारखी त्याची ‘स्थिती’ होते. त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन त्याला कळल्यावर तो म्हणतो, “हा अवघा डोंगर पोकळ असे. कोणी इथले रिगणेनिगणे जाणे ना. मी अनादीचा अस्वस्थ गा. माते अस्वस्थाते स्वस्थ कीजो गा. हे घनघोर उग्र सृष्टितत्त्वा, मला शुद्ध जीव कर की जेणेकरुन मी निखळ जीवसत्त्व होईन.” चांगदेवच्या जीवनाचे हे सारतत्व आहे.
| ISBN No. | :9788171852338 |
| Author | :Bhalachandra Nemade |
| Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
| Binding | :Paperback |
| Pages | :211 |
| Language | :Marathi |
| Edition | :5th/2016 - 1st/1979 |
