Mi Kumar (मी कुमार)
Mi Kumar (मी कुमार)
Regular price
Rs.99.00
Regular price
Rs.110.00
Sale price
Rs.99.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Author:
Publisher:
Pages: 55
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
मधु राय या गुजरातमधील नाटककारांचे गाजलेले नाटक कुमारनी आगाशी याचा तेंडुलकरांनी केलेला मराठी अनुवाद. हे नाटक एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्याच्या जवळच्या लोकांविषयी त्यांचे आपसातले ताणतणाव, रहस्य यामुळे नाटकात पुढे काय घडणार याची उत्सुकता लागून राहते. स्त्री-पुरुष संबंधावरील मानसशास्त्रीय रहस्य नाटक असं या नाटकाचे वर्णन करता येईल.
ISBN No. | :9788171852659 |
Author | :Vijay Tendulkar |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :55 |
Language | :Marathi |
Edition | :2016 |