1
/
of
2
akshardhara
Charimera (चारीमेरा)
Charimera (चारीमेरा)
Regular price
Rs.738.00
Regular price
Rs.820.00
Sale price
Rs.738.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
चारीमेरा म्हणजे शेताच्या चारही बाजू. शेतीच्या सीमानिश्चितीशी संबधित हा अस्सल वैदर्भीय शब्द आहे. वेळ्च्या वेळी बांधबंदिस्ती करुन चारीमेरा मजबूत ठेवाव्या लागतात; नाही तर शेताचा खंगळा झाल्याशिवाय राहत नाही. तोच नियम शेती कसणा-याच्या मनालाही लागू पडतो. ही बाब उदेभान आणि भावनाताई या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून या कादंबरीत ठळकपणे अधोरेखित होताना दिसते.आपला अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून लेखकाने केलेले कृषीकर्माचे, निसर्गाचे, प्राणीविश्वाचे वर्णन लक्षणीय झाले आहे.
View full details
| ISBN No. | :9788171852871 |
| Author | :Sadanand Deshmukh |
| Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
| Binding | :Paperback |
| Pages | :439 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2016 |
