Skip to product information
1 of 2

Tughalak (तुघलक)

Tughalak (तुघलक)

Regular price Rs.121.50
Regular price Rs.135.00 Sale price Rs.121.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तुघलक इतिहासात येऊन जातो, पण लक्षात राहतो, मनात जागतो तो गिरीश कार्नाड यांच्या ’तुघलक’ नाटकातूनच. एका नव्या नजरेने इतिहास बघायला लावणारे हे नाटक मानवी स्वभाव आणि वर्तन, स्मॄती आणि संकल्पना यांचा विविध त-हेने शोध घेण्याचा प्रयत्न करते. या नाटकातील व्यक्तिरेखा दशकानुदशके आपल्या मनात राहतात, जगतात!

ISBN No. :9788171853700
Author :Girish Karnad
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :87
Language :Marathi
Edition :1999 - 1st/1971/1893
View full details