Ithe Oshalala Mrutyu ( येथे ओशाळला मृत्यू )
Ithe Oshalala Mrutyu ( येथे ओशाळला मृत्यू )
Regular price
Rs.157.50
Regular price
Rs.175.00
Sale price
Rs.157.50
Unit price
/
per
Low stock: 5 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मोगलांशी निकराच्या झुंजी देऊन त्यांनी आक्रमणे परतून लाविली; स्वराज्यातील कारस्थाने त्यांनी हाणून पाडली; फितुरी लोकांना त्यांनी कडक शिक्षा केल्या; त्यांनी बंडे मोडून काढली; पोर्तुगीजांना तंबी दिली; विजापूर आणि गोवळकोंडा या राज्यांना यथाशक्ती मदत केली; आणि हे सगळे त्यांनी नऊ वर्षांच्या अल्पावधीत करून दाखविले शेवटी ते मोगलांच्या कैदेत सापडले. त्या वेळीही त्यांचे वर्तन अतिशय बाणेदारपणाचे होते त्यांनी औरंगजेबासमोर मान वाकविली नाही. त्यांनी दयेची याचना केली नाही. त्यांनी निर्भयपणे मृत्यूला कवटाळले. आपले प्राण पणाला लावून त्यांनी नऊ वर्षेपर्यंत स्वराज्य सुरक्षित ठेवले आणि औरंगजेबाची आक्रमणे हाणुन पाडली, हे संभाजीचे खरे व्यक्तिमत्व आहे. आणि यामुळेच मराठ्यांचा हा लाडका राजा, शिवपुत्र संभाजी मराठ्यांच्या इतिहासात अमर झाला आहे. |
ISBN No. | :9788171854387 |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :110 |
Language | :Marathi |
Edition | :6 |