Kale Rahasya (काळे रहस्य )
Kale Rahasya (काळे रहस्य )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मकरंद साठे यांच्या काळे रहस्य मधील सर्व महत्वाची पात्रे आपापली कल्पितकथा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. या कल्पितकथांमधील अनेक घटना सामायिक आहेत पण प्रत्येक पत्राचा हेतू वेगवेगळा आहे. विविध हेतूंच्या शहकाटशहाचा खेळ येथे आकाराला आलेला आहे. काळे रहस्यमधील रहस्यमयता या खेळातून निर्माण झाली आहे. या रहस्यमय कथानकाला समकालीन समाजाच्या जडणघडणीचा आणि सांस्कृतिक व्यवहारांचा ठोस संदर्भ आहे.
View full details
ISBN No. | :9788171854677 |
Author | :Makarand Sathe |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :241 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1937/2015 |