Vishnuchi Sat Rahasya ( विष्णूची सात रहस्य )
Vishnuchi Sat Rahasya ( विष्णूची सात रहस्य )
Regular price
Rs.337.50
Regular price
Rs.375.00
Sale price
Rs.337.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सुगंधी द्रव्यचर्चित रेशमी वस्त्रांकित क्षीरसागरी विसावलेला उघडलेले नेत्र स्मितवदन विश्वरक्षणार्थ सदैव दक्ष अशा ह्या परमेश्वरामागे भाग्य नेहमीच उभे असते. पेरूमल, बालाजी, नारायण, विष्णू राम आणि कृष्ण यांच्या रूपाने पृथ्वीवर अवतरतो त्याच्या कहाण्या, चिन्हे आणि कर्मकांडे यांमध्ये आपल्या पूर्वजांची रहस्ये बंद आहेत. त्यांपैकी सात रहस्यांचा भेद करण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केला आहे.
ISBN No. | :9788171855285 |
Author | :Devdutt Pattanaik |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :217 |
Language | :Marathi |
Edition | :2016 |