Skip to product information
1 of 2

akshardhara

Studio (स्टुडिओ)

Studio (स्टुडिओ)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 168

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

पॅलेटवरील अनेक रंगाच्या सरमिसळीप्रमाणे आयुष्यातले अनेक अनुभव एकमेकांत गुंफत आपल्या चित्रनिर्मितीशी त्यांची सांगड घालत सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही अनोखी शब्दचित्रे. ही शब्दचित्रे आहेत कुमारांच्या गाण्याची, तर्कतीर्थांच्या व्यासंगाची, एस.एम. जोशी ग. प्र. प्रधान यांच्यापासून ते अगदी आचार्य रजनीशांपर्यंत अनेक व्यक्तींची, त्यांच्याशी जडलेल्या स्नेहबंधांची.
ISBN No. :9788171855360
Author :Subhash Avachat
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :168
Language :Marathi
Edition :2nd/2015 - 1st/2005
View full details