Pavsat Surya Shodhanari Manasa (पावसात सूर्य शोधणारी माणसं)
Pavsat Surya Shodhanari Manasa (पावसात सूर्य शोधणारी माणसं)
Regular price
Rs.247.50
Regular price
Rs.275.00
Sale price
Rs.247.50
Unit price
/
per
Low stock: 4 left
Author:
Publisher:
Pages: 200
Edition:
Binding:
Language:
Translator:
नीरजा यांच्या कथा मूलत: स्त्रीलक्ष्यी आहेत. मानवी नात्याचे सूक्ष्म कंगोरे शोधताना विवाहसंबंधांतील विसंवादाची विविध रुपे चित्रित करताना दोन माणसांचे नाते एका भवतालात घडत-बिघडत असते याचे भान लेखिकेला आहे. पण यातील स्त्री नात्याच्या भोव-यातही आपली पावले घट्ट रोवून उभी राहण्याचा यत्न करते.लेखिकेला स्त्रीवर होण्या-या अन्यायाची तीव्र जाणीव आहे.
Author | :Neeraja |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |