Punha Tukaram ( पुन्हा तुकाराम )
Punha Tukaram ( पुन्हा तुकाराम )
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पुन्हा तुकाराम मध्ये चित्र्यांनी तुकोबा मराठी वाड्मयाच्या केंद्रस्थानी असा सिध्दान्त मानून त्यानुसार आता मराठीचे स्वतंत्र्य पण वैश्चिक संदर्भात मांडण्याजोगे काव्यशास्त्र दृग्गोचर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबा हा आपण चौफेर वाचलेल्या जागतिक कवितेतल्या एक अनन्य चमत्कार असून मराठी साहित्यबाजीने आणि कोत्या सांस्कृतिक बुध्दीने गमावलेला महाकवी आहे असे ते म्हणतात. संस्कृतोदभव पंडिती, इस्लामोत्तर काळातल्या शाहिरी आणि इंग्रजोत्तर काळातल्या रोमॅंटिक, रोमॅंटिकोत्तर, पूर्वाधुनिक आणि मध्याधुनिक कवितेची काव्यसंकल्पनाच तुकोबाम्च्या गाथेच्या मानाने संकुचित, उथळ, अतिनियोजित आणि अलंकारिक आहे. तिकोबांच्या गाथेतील काव्यसंकल्पना एकदा मान्य केली तर वरील तिन्ही परंपरांमधली, बैठकीत किंवा विद्यापीठात किंवा रसिकांच्या संमेलनात आस्वादण्यासाठीच निर्माण केलेली कविता थिटीच दिसू लागते.
ISBN No. | :9788171856527 |
Author | :Dilip Chitre |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Hard Bound |
Pages | :375 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |