Pustak Pandharicha Varakari ( पुस्तक पंढरीचा वारकरी )
Pustak Pandharicha Varakari ( पुस्तक पंढरीचा वारकरी )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बॉम्बे बुक डेपोला मराठी पुस्तकांचे माहेरघर असे सार्थ बिरुद मिळवून देणारे पांडुरंग नागेश कुमठा म्हणजे ग्रंथ्विक्री व्यवसायातील सर्वांचे कुमठाशेठ ! ग्रंथविक्री व्यवसायाला संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या कुमठाशेठ यांनी ग्रंथप्रसारासाठी अनेक अभिनव उपक्रम राबवले, जे आजही ग्रंथविक्री व्यवसायात प्रचलीत आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभव आणि त्याच्याशी संबंधित आठवणी पुस्तक पंढरीचा वारकरी या पुस्तकातून त्यांनी लिहिल्या आहेत. अतिशय रसाळ सहजसुंदर भाषेतून लिहिलेले हे अनुभव. या आठवणी म्हणजे ग्रंथविक्री व्यवसायाचा सुमारे पन्नास वर्षांचा इतिहासच
ISBN No. | :9788171857760 |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :189 |
Language | :Marathi |
Edition | :2011 |