NaN
/
of
-Infinity
akshardhara
Kutre ( कुत्रे )
Kutre ( कुत्रे )
Regular price
Rs.121.50
Regular price
Rs.135.00
Sale price
Rs.121.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 86
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
कुत्रे हे विजय तेंडुलकरांचे सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी लिहिलेले नाटक. परंतु इतक्या वर्षांनंतरही ते कालबाह्य वाटत नाही. कारण तत्कालीन परिस्थितीपेक्षा तेंडुलकरांच्या नाटकांमधून मानवी वृत्ती प्रवृत्तींना असलेले महत्त्व. कुत्रे मध्येही तथाकथित सभ्य आयुष्य जगणार्या माणसांच्या भ्याड, षंढ मनोवृत्तीचे अतिशय बोचरे चित्रण तेंडुलकरांनी केले आहे. लोकनाट्याचा बाज असलेल्या या नाटकात नेपथ्याऎवजी वातावरणनिर्मिती करणार्या स्लाइडस वापरून एक नवे तंत्र तेंडुलकरांनी विकसित केलेले दिसते. मराठी रंगभूमीला आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने नवीन काही देणारे हे नाटक आहे.
ISBN No. | :9788171857838 |
Author | :Vijay Tendulkar |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :86 |
Language | :Marathi |
Edition | :2003/2018 |