Baby (बेबी)
Baby (बेबी)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages: 64
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
सामर्थ्य आणि कौर्य ज्या ठिकाणी एकवटले आहे अशांच्या तावडीत सापडलेल्या असाहाय्य, दुर्बल व्यक् तीचे जिणे तेंडुलकरांनी या नाटकातून भेदकपणे मांडले आहे. भयानक वास्तवाचे दर्शन घडविणारे हे नाटक एका अनिश्चित शेवटावर प्रेक्षक-वाचकांना बधीर करणारा अनुभव देते आणि एकप्रकाचे सुन्नपण मनात भरून राहते.
ISBN No. | :9788171858354 |
Author | :Vijay Tendulkar |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :64 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |