Skip to product information
1 of 2

akshardhara

Chimanicha Ghar Hota Menacha (चिमणीच घर होतं मेणाचं)

Chimanicha Ghar Hota Menacha (चिमणीच घर होतं मेणाचं)

Regular price Rs.136.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.136.00
-15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 102

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

खर्‍या सुखाची वानवा पडू लागलेल्या आजच्या परिस्थितीत एखाद्या मादक पदार्थाच्या किंवा विकृत सवयीच्या तलफेसारखा हा सुखाचा अभास माणसाला अनिवार होत आहे. स्वप्नरम्यता, अतिशयोक्ती, अतिरंजन किंवा विपरीत वास्तव यांचा आधार न घेता तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकातील विनोदात करुणेचे अंग भिनलेले असते. या नाटकांत सफल सुखी जीवनाची चित्रे असतातच असे नाही तर हस्यनिर्मितीचे प्रसंग असतात, पण हे प्रसंग हास्यात वाहून जात नाहीत. या प्रकारात बसणारे नाटक म्हणजे चिमणीचं घर होतं मेणाचं.
ISBN No. :9788171858378
Author :Vijay Tendulkar
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :102
Language :Marathi
Edition :Latest
View full details