Skip to product information
1 of 2

akshardhara

Utsuktene Mi Jhopalo (उत्सुकतेने मी झोपलो)

Utsuktene Mi Jhopalo (उत्सुकतेने मी झोपलो)

Regular price Rs.292.50
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Out of stock


Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार अशी तिहेरी ओळख असणार्‍या श्याम मनोहर यांनी नववीत असल्यापासून लेखनाला सुरुवात केली. समाजाच्या सद्य:स्थितीत आढळणारे अंतर्विरोध, त्यामुळे मानवी संबंधात निर्माण होणारे सामाजिक व वैयक्तिक पातळयांवरचे भौतिक आणि आदिभौतिक प्रश्र्न हा श्याम मनोहरांच्या लेखनाचा गाभा आहे. वाचकाला अस्वस्थ करणार्‍या ‘कळ’ हया कादंबरीतून कथा, प्रसंग, व्यक्तिचित्रे असे विविधांगी दर्शन घडवत त्यांनी ‘कादंबरी’ या वाड्‌.मय प्रकाराची परिभाषाच बदलली.

ISBN No. :9788171859030
Author :Shyam Manohar
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :189
Language :Marathi
Edition :2nd/2008 - 1st/2006
View full details