Taledanda (तलेदण्ड)
Taledanda (तलेदण्ड)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Low stock: 1 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बाराव्या शतकात बसवण्णा आणि त्याच्या अनुयायांनी कर्नाटकातील सामाजिक-सांस्कृतिक जीवनात जी उलथापालथ केली आणि ज्या चळवळीचा शेवट भयंकर नरसंहार आणि रक्तपात हयात झाला त्या ऎतिहासिक संदर्भाचा रूपकात्मक वापर करून कार्नाडांनी या नाटकात ’मंदिर’ आणि ’मंडल’ चळवळींच्या निमित्ताने उदभवलेल्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. या नाटकाच्या प्रस्तावनेत कार्नाडांनी म्हटल्याप्रमाणे १९८९ मधल्या भयावह घटना आणि धर्मांधतेच्या पकडीत तडफडणारं आपलं राष्ट्रीय जीवन यांच्याकडे पाहताना जाणवत राहतं की बाराव्या शतकात या द्रष्टयांनी मांडलेल्या या संदर्भातल्या उपायांकडे दुर्लक्ष करणं किती धोकादायक आहे.
ISBN No. | :9788171859139 |
Author | :Girish Karnad |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :92 |
Language | :Marathi |
Edition | :2007 - 1st/1993/1915 |