Skip to product information
1 of 2

akshardhara

Swanantryavir Savarkar (स्वातंत्र्यवीर सावरकर)

Swanantryavir Savarkar (स्वातंत्र्यवीर सावरकर)

Regular price Rs.787.50
Regular price Rs.875.00 Sale price Rs.787.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages: 764

Edition: Latest

Binding: Paprback

Language:Marathi

Translator:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतातील एक अभिजात क्रांतिकारक नि बुद्धिप्रामाण्यवादी नेते होते. भारतीय स्वातंत्र्यसमरातील त्यांचे महान कार्य व त्यांनी निर्माण केलेले विचारप्रवर्तक आंदोलन हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक अविस्मरणीय पर्वच ठरले आहे. सावरकरांच्या तुफानी, स्फोटक नि स्फूर्तिदायक जीवनाचे एक असाधारण नि समग्र, सर्वांगीण व समतोल असे हे चित्रण आहे. चरित्रातील माहिती अद्ययावत असून त्यात स्वातंत्र्यवीरांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर सत्यनिष्ठेने प्रकाश टाकण्यात आला आहे.

ISBN No. :9788171859351
Author :Dhananjay Keer
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :764
Language :Marathi
Edition :4th/2020
View full details