Raundala ( रौंदाळा )
Raundala ( रौंदाळा )
Regular price
Rs.247.50
Regular price
Rs.275.00
Sale price
Rs.247.50
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
खेड्यात राहणार्या माणसाला राजकारणविरहित राहताच येत नाही याचे अनेक वस्तुपाठ कृष्णात खोत या कादंबरीत उभे करतात. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजे एवढी राजकारणाची निकड आज गावा गावांत जाणवते आणि गावाच गावपण हरण्याबरोबर माणसाच माणूसपणही संपवून टाकते, याच सूक्ष्म चित्रण खोतांची लेखणी व्यक्ती व्यक्तींच्या वागण्या बोलण्यातून वाचकाला प्रत्यय घडवते. सगळा गावच या कादंबरीत आपल्याला दिसतो, प्रत्येक लोकप्रतिनिधीला आणि सर्वांनाच घराघरातले वाद चव्हाट्यावर आलेले, त्याचे केलेले राजकारण सुन्न करून सोडते. हा सगळा बदलत्या गावाचा दस्तऎवज लेख आपल्या चित्रमय शैलीत मांडतात. गाव नायक असलेली ही कादंबरी अनागर समूहाचा या दशकातला एक सामाजिक दस्तऎवजच ठरते.
ISBN No. | :9788171859627 |
Author | :Krushnat Khot |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :294 |
Language | :Marathi |
Edition | :2008 |