Lai Majja Re ( लई मज्जा रे )
Lai Majja Re ( लई मज्जा रे )
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकात साप आहे. मुंगी आहे. सिंहाला येणारी गुंगी आहे. लंबूटांग माणूस आहे. आहे जाडजूड जाडोबा. आजी आणि आजोबा. पावसाची छडी आहे. पहेलवान गडी आहे. आणि बरंका या पुस्तकात डोंगर आहे. आप्पाच्या गप्पा आहेत. सुट्टी आणि कट्टी आहे. अजूनही खूप खूप सारं. हे सगळं सगळं वाचून तुम्ही पोटधरून पोटभर हसाल. खूप वेळ खूप हसाल. इतकी इतकी मज्जा येईल की तुम्ही आपसूक म्हणाल लई मज्जा रे
ISBN No. | :9788172946296 |
Author | :Aaba Govinda Mahajan |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :32 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2008/ 3rd 2022 |