Lok Gramin Ani Dalit Sahityapravahancha Anubandha 2 ( लोक ग्रामीण आणि दलित साहित्यप्रवाहांचा अनुबंध २ )
Lok Gramin Ani Dalit Sahityapravahancha Anubandha 2 ( लोक ग्रामीण आणि दलित साहित्यप्रवाहांचा अनुबंध २ )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Low stock: 10 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ग्रामीण जीवनव्यवहार हा आमच्या चेहर्यावरील मेकअप खरवडलेला मूळ चेहरा आहे. या मूळ चेहर्याला उपेक्षित ठेवणे म्हणजे मानवी अस्तित्वाची ओळख पुसून टाकण्यासारखे आहे. ग्रामीण जीवनव्यवहाराची ओळख ग्रामीण साहित्यातून होते. ग्रामीण भागातील आचार, विचार, रूढी, परंपरा विकसित होण्यासाठी साहित्यप्रवाहांमध्ये त्याचे समाविष्ट होणे गरजेचे आहे. ग्रामीण साहित्यातून दिसणार्या ग्रामीण व्यवहाराच्या अनेक बाबी शहरी संस्कृतीनेही जोपासणे आवश्यक आहे.
ISBN No. | :9788172949068 |
Author | :M S Pagare |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :186 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |