NaN
/
of
-Infinity
akshardhara
Internet Ek Kalparuksh (इंटरनेट एक कल्पवृक्ष)
Internet Ek Kalparuksh (इंटरनेट एक कल्पवृक्ष)
Regular price
Rs.100.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.100.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शिक्षण, संशोधन, मनोरंजन आणि व्यापार चर्चा, गप्पा आणि इलेक्ट्रॉनिक पत्रव्यवहार शॉपिंग, परिसंवाद, बातम्या आणि ज्ञानभंडार ग्रंथ, कोश, काल्पनिक विश्वातील सफर आणि वैद्यकीय उपचार. इंटरनेट काय नाही? सार सार काही इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. सारी मानवजात इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालली आहे. अशा या महान क्रांतिकारी इंटरनेटची ही नुसती झलक आहे. एकविसाव्या शतकातील मानव इंटरनेटमध्ये पूर्ण गुरफटेल. इंटरनेट त्याच सार जीवनच पार बदलून टाकील.
ISBN No. | :9788174340924 |
Author | :Mohan Apte |
Binding | :Paperback |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :2016 |