akshardhara
Akashashi Jadale Nate (आकाशाशी जडले नाते)
Akashashi Jadale Nate (आकाशाशी जडले नाते)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सूर्य का चकाकतो? तारे का लुकलुकतात? ग्रह आडवे तिडवे का फिरतात? ग्रहंणे का लागतात? अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश. ती कोडी सोडवायला मदत करते विज्ञान आणि तंत्रज्ञान. मूलभूत सैध्दान्तिक चौकट पुरवते. विज्ञान आणि दुर्बिणी, उपकरणे यांसारखी साधने पुरवते तंत्रज्ञान. शिवाय जुने प्रश्न सॊडवताना अवचित नव्याने समॊर यॆणा-या अदभूत, थरारक गॊष्टी कॄष्णविवरे, कॄष्णपदार्थ, स्पंदक, क्वेसार... खूप काही दडलेले या आकाशाच्या गूढ्गर्भामध्यॆ! ’आकाशाशी जडले नाते’ घडवते त्याचेच दर्शन. खगोलविज्ञानातल्या मनोवेधक किश्शांपासून अद्ययावत माहितीपर्यंत... ज़यसिंहाच्या जंतरमंतरपासून ह्बल दुर्बिणीपर्यंत... आर्यभटापासून आईनस्टाईनपर्यंत... सचित्र दॆखण्या पानापासून घडते ही अवकाशाची सफर. आकाशाशी आपले नाते अधिकच घट्ट करणारे
ISBN No. | :9788174341075 |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :344 |
Language | :Marathi |
Edition | :2012/06 - 1st/1998 |