Skip to product information
1 of 2

akshardhara

Mukhawata (मुखवटा)

Mukhawata (मुखवटा)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 414

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

शेतीलाजखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट,त्यामुळे नव्या-जुन्या पिढ्यांमध्ये होणारी घुसमट,वंशसातत्याची सनातन आस,पुरुषी संस्कृतीने स्त्रियांच्या व्यापक सर्जन्शिलतेकडे फिरवलेली पाठ आणि उच्चकुलीनतेचा टेंभा मिरविणाऱ्या घराण्याच्या अंधाऱ्या तळघरातील अज्ञात रहस्ये अशा विविध स्तरांवर वावरणाऱ्या वऱ्हाडच्या पार्श्र्वभूमीवरील या बहुपदरी व गुंतागुंतीच्या कादंबरीत तसे अनेक नायक व नायिका सापडतील.

ISBN No. :9788174341594
Author :Arun Sadhu
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :414
Language :Marathi
Edition :2nd/2012 - 1st/1999
View full details