Skip to product information
1 of 2

akshardhara

Mahanirvan ( महानिर्वाण )

Mahanirvan ( महानिर्वाण )

Regular price Rs.324.00
Regular price Rs.360.00 Sale price Rs.324.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सतीश आळेकर लिखित दिग्दर्शित महानिर्वाण हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरले त्याला आज थोडीथोडकी नव्हे, तर पंचवीस वर्षे झाली, स्थल काल संस्कृतिविशिष्ट संदर्भ असलेले हे नाटक अन्य भारतीय भाषांत अनुवादित व मंचित झाले. अन्वयार्थाच्या अनेक शक्यता व क्षमता सुचविणार्‍या या नाटकाने अभ्यासकांना व रंगकर्मींनाही जणू एक आव्हान दिले. महानिर्वाण च्या आतापर्यंत झालेल्या समीक्षेतून व या नाटकाच्या प्रयोगाशी संबंधित असलेल्या मराठी तसेच परभाषक कलावंतांनी शब्दबध्द केलेल्या निर्मितीच्या कहाण्यातून याचा पुरेपूर प्रत्यय येतो.

ISBN No. :9788174341655
Author :Rekha Inamdar Sane
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :256
Language :Marathi
Edition :2022
View full details