1
/
of
2
akshardhara
Aandhalyachya Gayee (आंधळ्याच्या गायी)
Aandhalyachya Gayee (आंधळ्याच्या गायी)
Regular price
Rs.189.00
Regular price
Rs.210.00
Sale price
Rs.189.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो! जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणार्याल या आंधळ्याच्या गायी...
ISBN No. | :9788174341846 |
Author | :Meghana Pethe |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :143 |
Language | :Marathi |
Edition | :6th/2011 - 1st/2000 |

