Skip to product information
1 of 2

akshardhara

Lise Meitner (लीझ माइट्नर)

Lise Meitner (लीझ माइट्नर)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages: 116

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कुटुंबापासून दुरावलेली. ज्यू धर्म त्यागूनही सदैव ज्यू ठरलेली, जर्मनीतून हद्दपार झालेली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिलेली एक ऑस्ट्रियन... ’मला कायम निरश्रितासारखं वाटतं’ असं म्हणणारी, एकाकी लीझ माइट्नर. आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ ’अवर मादाम क्युरी’ असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरूषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक श्रेयसुद्धा सहका-यांकडून हिरावून घेतलं गेलं आणि तरीही किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले जिचं अभिजात कर्तृत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, ती विसाव्या शतकातील थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे लीझ माइट्नर... वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाच्या विस्मयकारी दर्शन घडवणारं, लीझ माइट्नर हे उत्कंठवर्धक चरित्र...

ISBN No. :9788174342393
Author :Veena Gavankar
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :116
Language :Marathi
Edition :Latest
View full details