Skip to product information
1 of 2

akshardhara

Gangemaddhe Gagan Vitalale (गंगेमध्ये गगन वितळले)

Gangemaddhe Gagan Vitalale (गंगेमध्ये गगन वितळले)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 161

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा विसाव्या शतकातला कबीर. मुक्तीचं आकाश धरतीत पेरणारा अलौकिक महापुरूष. स्वातंत्रयलक्ष्मीच्या या कफल्लक उपासकाची जीवनकहाणी म्हणजे उत्कट महाकाव्य. उज्वल अन् उदासही. गांधीनी एका धाग्यात देश जोडला ! मनं सांधली ! फाळणीचं दुर्देव मात्र ते टाळू शकले नाहीत.... ते स्वातंत्रसंग्रामाचे सरसेनापती. तरीही एकटेच भिरभिरत राहिले कैकदा.

ISBN No. :9788174342607
Author :Ambrish Mishra
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :161
Language :Marathi
Edition :Latest
View full details