Kai Tujhya Manat? (काय तुझ्या मनात?)
Kai Tujhya Manat? (काय तुझ्या मनात?)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बाईचं मन... एक अथांग डोह... बाईपण सुरू होताना... बाईपण सिध्द होताना... बाईपणाचं सार्थक वगैरे होताना... बाईपणातून सुटताना... बाईपणाचं ओझं पेलताना... बाईपणाचा अभिमान मिरवताना... आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक ‘काय तुझ्या मनात?’ वाचायलाच हवं. प्रत्येक प्रौढ बाईनं. बाईच्या सहवासातल्या पुरूषानं.
View full details
ISBN No. | :9788174342775 |
Author | :Mangala Godbole |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :131 |
Language | :Marathi |
Edition | :8th/2016 - 1st/2004 |