akshardhara
Gandhiji (गांधीजी)
Gandhiji (गांधीजी)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 88
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातच नव्हे, तर सार्या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळ राजकारणी पुढारीच नव्हेत; तर गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय ह्यांतून आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. गांधीजींचे आपणावर तर मोठे ऋण आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हे लेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाची पाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठी वाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनी लिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या या लेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल. - पु. ल. देशपांडे
ISBN No. | :9788174342867 |
Author | :P L Deshpande |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :88 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |