Majha Nav Bhairappa (माझं नाव भैरप्पा)
Majha Nav Bhairappa (माझं नाव भैरप्पा)
Regular price
Rs.585.00
Regular price
Rs.650.00
Sale price
Rs.585.00
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages: 446
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Uma Kulkarni
एस. एल. भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये म्हणून प्रसिद्ध असणा-या भैरप्पांचं हे प्रामाणिक आत्मचरित्र. जे जसं घडलं, ते तसं सांगणारं. नातेवाइकांपासून सहका-यांपर्यंत सर्वांचीच अगदी हितशत्रूंचीसुद्धा- आवर्जून दखल घेणारं. त्यांच्या आयुष्यातले आणि साहित्यिक जडणघडणीतले असंख्य चढाउतार, यशापयश, सुखदु:खं... सारं काही वाचकांसमोर मांडून ठेवणारं. आत्मचरित्रांच्या दालनाची समृद्धी वाढवणारं एक पारदर्शी पुस्तक.
ISBN No. | :9788174342898 |
Author | :S L Bhyrappa |
Publisher | :Rajhans Prakashan |
Translator | :Uma Kulkarni |
Binding | :Paperback |
Pages | :446 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |