Skip to product information
1 of 2

akshardhara

William Shakespeare Jivan Aani Sahitya ( विल्यम शेक्सपिअर जीवन आणि साहित्य )

William Shakespeare Jivan Aani Sahitya ( विल्यम शेक्सपिअर जीवन आणि साहित्य )

Regular price Rs.297.00
Regular price Rs.330.00 Sale price Rs.297.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जीवनातले सत्य अन मिथ्य,सौंदर्य अन क्षणभंगुरता,निष्ठा अन द्रोह,प्रेम अन वैर,विचार,विकार,वासना,कल्पना अन भावना या साऱ्यांचे आपल्या प्रतिभेच्या मुशीतून त्याने अदभूत रसायन बनविले आणि निर्माण केली एक विस्मयचकित करणारी प्रतिसृष्टी.जगभरातल्या अनेक प्रज्ञावंताना,कलावंतांना,साहित्यिकांना,रंगकर्मींना,समीक्षकांना अन विचक्षक वाचक-प्रेक्षकांना चार शतकांहून अधिक काळ त्याने भारून टाकले आहे आणि तरीही त्याची मोहीनी तसूभरही कमी झालेली नाही.अशा अलौकिक प्रतिभावंताच्या प्रत्यक् भेटीचा आनंद देणारा संग्राह्य ठेवा-

ISBN No. :9788174343239
Author :K R Shirwadakar
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :216
Language :Marathi
Edition :5th/2017 - 1st/1976
View full details