Skip to product information
1 of 2

akshardhara

Sarvottam Ravindra Pinge (सर्वोत्तम रवींद्र पिंगे)

Sarvottam Ravindra Pinge (सर्वोत्तम रवींद्र पिंगे)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गेली 50 वर्षं कोऱ्या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार देत, आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक. अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक, अल्पाक्षरी, रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर. सातत्य हा त्यांचा आगळावेगळा गुण. परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झऱ्याचं! आणि म्हणून ते परत परत वाचावंसं वाटतं. रवींद्र पिंगे यांचा हा सदाबहार, 'सर्वोत्तम' नजराणा तुम्हां वाचकांसाठी
ISBN No. :9788174343710
Author :Ravindra Pinge
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :304
Language :Marathi
Edition :4th/2013 - 1st/2007
View full details