Buddha Hasato Ahe ( बुध्द हसतो आहे )
Buddha Hasato Ahe ( बुध्द हसतो आहे )
Regular price
Rs.337.50
Regular price
Rs.375.00
Sale price
Rs.337.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सर्वनाश झाल्याशिवाय नव निर्माण होत नाही. गडद अंधार होतो तेव्हाच प्रकाशाच्या आगमनाची चाहूल लागते. हा निसर्गाचा नियम आहे! आज सगळीकडे दिसतो आहे तो दु:खाचा, अशांततेचा, हिंसेचा उसळलेला प्रचंड आगडॊंब... बुध्दाच्या तत्त्वज्ञानाचा आपण केलेला पराभव! पण तरीही बुध्द हसतो आहे... आणि म्हणतो आहे, पाहा माझ्या येण्याचा रस्ता तुम्ही मला मोकळा करून देत आहात. मी येणारच आहे. माझ येण मला अटळ आहे आणि मी याव अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे...
ISBN No. | :9788174344342 |
Author | :Mangala Athavale |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :342 |
Language | :Marathi |
Edition | :2008 |