Skip to product information
1 of 2

akshardhara

Mala Nisatlach Pahije (मला निसटलचं पाहिजे)

Mala Nisatlach Pahije (मला निसटलचं पाहिजे)

Regular price Rs.153.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.153.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कामधंद्यानिमित्त रशियात राहिलेल्या परदेशी नागरिकांवरही अनन्वित अत्याचारांची आवळमिठी.स्लाव्हओमिर राविझ हा असाच २४ वर्षांचा निरपराध पोलिश लेफ्टनंट.१९३९ साली रशियन गुप्तहेरांनी त्याला हेरगिरीच्या आरोपावरून २५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.त्याची रवानगी झाली उत्तरसैबेरियातील एका तुरुंग तळावर.मग त्यानं आपल्याचसारखे ६ सवंगडी जमवले आणि पलायन केलं.

ISBN No. :9788174344557
Author :Slawomir Rawicz
Publisher :Rajhans Prakashan
Translator :Shrikant Lagu
Binding :Paperback
Pages :121
Language :Marathi
Edition :5/2016 -3/2009
View full details