Bakhar Istrochya Agnibananchi (बखर इस्त्रोच्या अग्निबाणांची)
Bakhar Istrochya Agnibananchi (बखर इस्त्रोच्या अग्निबाणांची)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. आज नावारूपाला आलेल्या या संस्थेची ही कथा. तिच्या पंखांखाली वावरणा-या जिद्दी आणि देशाभिमानी शास्त्रज्ञांची. त्यांनी उभारलेल्या अग्निबाणांची आणि ते अंतराळात सोडण्यासाठी लागणा-या वाहनांची. प्रयोगांच्या यशापयशाची, शास्त्रज्ञांमध्ये दडलेल्या माणसांमधील संघर्षाची. व्यक्तिगत मानापमानाची आणि सामूहिक सुखदुःखांचीसुध्दा !
ISBN No. | :9788174345646 |
Author | :Gopal Raj |
Publisher | :Rajhans Prakashan |
Translator | :Abhay Sadavarte |
Binding | :Paperback |
Pages | :334 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2012 |