Skip to product information
1 of 2

akshardhara

Ashi Kara guntavanuk Asa Vachava Praptikar

Ashi Kara guntavanuk Asa Vachava Praptikar

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गृहकर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर कसे पडायचे?  फसव्या फ्लॅट व्याजदरापासून स्वत:ला कसे वाचवायचे?  व्याजदर वाढत असताना जुनी मुदत ठेव मोडून नवीन मुदत ठेव करणे फायदेशीर असते का?  मामाकडून भाच्याला मिळणारी गिफ्ट करमुक्त असते, पण भाच्याने मामाला दिलेली गिफ्टदेखील करमुक्त असते का?  कात टाकलेल्या पोस्टाच्या नवीन बचत योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घ्यायचा?  दुसरे घर आपला प्रचंड रकमेचा प्राप्तिकर कसा वाचवू शकते?  स्वत:कडे पैसे असताना घर घ्यायचे असेल तर, `ओन फंड्स' वापरायचे की `लोन फड्स'?

ISBN No. :9788174345691
Author :Milind Sangoram
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :4th/2016 - 1st/2012
View full details