Patrapatri (पत्रापत्री)
Patrapatri (पत्रापत्री)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रपत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडीगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्र्म हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले ’उदयोग’ हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्यं समोर येतं, तर कधी होर्डिग्जचा सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत... तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडीगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं...
View full details
ISBN No. | :9788174346339 |
Author | :Dilip Prabhavalkar |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :156 |
Language | :Marathi |
Edition | :2013/10 - 1st/2013 |