Skip to product information
1 of 2

akshardhara

Bhopalmadhil Kalratra-(भोपाळमधील काळरात्र )

Bhopalmadhil Kalratra-(भोपाळमधील काळरात्र )

Regular price Rs.240.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.240.00
-20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

२ डिसेंबर १९८४.भोपाळच्या युनियन कार्बाइड कारखान्यात स्फोट.विषारी वायू भोपालभर पसरला.हजारो लोक मृत्यूमुखी पडले.शेकडो लोक अपंग झाले.या कोलाहलात शेत मजूर ते पाश्र्चात्य इंजिनियर सगळेच भरडले गेले.हे सारे कसे घडले?का घडले?डेमनीक लापिये आणि जाविएर मोरो यादोघांनी कसून शोध घेतला.सरकारी अहवाल काय म्हणतात?वर्तमानपत्रे काय सांगतात?पीडित माणसे काय बोलतात?या सर्वांचा आधार घेऊन - उद्ध्वस्त समाजजीवन,सामाजिक रेटे-ही माणसाच्या आशेचे चिवट कोंभ यांच्या धाग्यांतून विणलेली ही कादंबरी!

ISBN No. :9788174346353
Author :Dominique Lapierre
Publisher :Rajhans Prakashan
Translator :Sharad Chaphekar
Binding :Paperback
Pages :280
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details