Skip to product information
1 of 2

akshardhara

Tandav (तांडव)

Tandav (तांडव)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत अघनाशिनी नदीच्या तीरावर वसलेलं आदोळशी गाव. पूर्वापारच्या रूढी-परंपरा जपणारे देवभोळे लोक अन् जातींच्या जाळयात, धर्माच्या चौकटीत बांधलेलं त्यांचं संथ सरळसोट जिणं. सातासमुद्रापल्याडहून आलेले पोर्तुगीज आणि त्यांचा ख्रिस्ती धर्म चक्रीवादळासारखे आदोळशीवर आदळले.

ISBN No. :9788174346582
Author :Mahabaleshwar Sail
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :371
Language :Marathi
Edition :3rd/2013 - 1st/2012
View full details