Skip to product information
1 of 2

akshardhara

Ganakchakrachudamani Bhaskar ( गणकचक्रचूडामणि )

Ganakchakrachudamani Bhaskar ( गणकचक्रचूडामणि )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भारतीय खगोलशास्त्राचा पाया आर्यभटाने रचला, आणि त्याचा कळसाध्याय भास्कराचार्यांनी लिहिला. हा गणितशिरोमणी आठशे वर्षांपूर्वी निवर्तला, पण गणिताच्या इतिहासात तो अजरामर झाला. आजही त्यांची लीलावती गणितज्ञांनी मोहिनी घालते आणि भास्कराचार्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. कुशाग्र बुध्दिमत्ता, गणिती विद्वत्त, पांडित्य आणि कवित्व, अशा गुणांचा सुरेख संगम, असे होते त्यांचे व्यक्तित्व. सह्यगिरीच्या कुशीत जन्माला आलेला हा गणिती, भारतीय संस्कृतीचे एक रत्न होते यात शंकाच नाही. सन २०१४ मध्ये भास्कराचार्य यांच्या जन्माला ९०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी म्हणून त्यांना गणकचक्रचूडामणि भास्कर ही पुस्तकरूपी मानवंदना.

ISBN No. :9788174346629
Author :Mohan Apte
Publisher :Rajhans Prakashan
Binding :paperbag
Pages :60
Language :Marathi
Edition :2014
View full details